विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
आम्ही सर्व लोकांच्या प्रतिष्ठेसाठी काम करतो, जेणेकरून ते त्यांच्या स्वतःच्या विकासाचे नायक बनतील. आम्ही त्यांना मूलभूत हक्कांपर्यंत पोहोचण्याची हमी देतो, न्याय, समानता आणि सांस्कृतिक विविधतेचा आदर वाढवतो, ज्यामुळे शांतता प्रस्थापित होते.
विवेकानंद बहुदेशीय सेवाभावी संस्था
वेगवेगळ्या गावांमध्ये नियमित आरोग्य तपासणी शिबीर ,वृद्धांसाठी संपूर्ण सुविधा असलेले सहारा वृद्धाश्रम , पर्यावरणासाठी वृक्षारोपनाचे कार्यक्रम , गरजूंना वेळोवेळी फळ वाटप , गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप , व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजन , दहावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा , बाल आरोग्य शिबिर आणि इतर सामाजिक कार्यक्रम संस्थेमार्फत घेतले जातात
पत्ता : गोरे निवास, छत्रपती कालनी, पाठक मंगल कार्यालया समोर, नगर रोड, बीड. संपर्क मो. 8855925208
संस्थेमार्फत आणि आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकाऱ्याने अतिशय चांगल्या प्रकारे जनरल आरोग्य तपासणी , दंत तपासणी , अस्थिव्यंग तपासणी , स्त्री रोग तपासणी नियमित होते
जिथे वृक्षारोपन तिथे पर्जन्यवृष्टी हे सृष्टीचे तंत्र .....
संस्थेमार्फत वृक्षारोपनाचे कार्यक्रम घेऊन वर्षभर वृक्ष लागवड केली जाते
संस्थेमार्फत अपंगांना आणि गरजूंना वेळोवेळी फळ वाटप करण्यात येते.
विविध शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना वह्या व पेनाचे मोफत वाटप करण्यात येते.
विद्यार्थ्याना व्यक्तिमत्त्व विकास याबद्दलचे बहुमूल्य मार्गदर्शन येते .
भविष्य काळात व्यक्तिमत्व विकास करून आपली प्रगती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात
दहावीतील यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा घेतला जातो तसेच त्यांना मार्गदर्शन पर मोलाचे विचार देण्यासाठी मान्यवरांना बोलावले जाते . सर्व विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे गौरव प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येतात
गरीब विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी व गोळ्या औषधांचे वाटप करण्यात येते .
Contact : +91 88559 25208
Email: vivekanandsanstha@gmail.com
Registration No - F22437
Date of Registration - 13-12-2014
बैंक खाते माहिती
विवेकानंद बहुदेशीय सेवाभावी संस्था
बकेचे नाव : दिनदाल ना.स.बक शाखा, बीड
खाते क्र. : 0170020020000082
आ.एफ.एस.सी. कोड - ICIC00DDNSB
संस्थेस दिलेली देणगी किंवा मदत 12 व 80G नुसार करमुक्त आहे. आपणास रितसर पावती मिळेल.
Anika Kumar
Boost your product and service's credibility by adding testimonials from your clients. People love recommendations so feedback from others who've tried it is invaluable.
Arjun Patil
Boost your product and service's credibility by adding testimonials from your clients.
Abhinav Singh
People love recommendations so feedback from others who've tried it is invaluable.